Distributor Registration

Registration Form

Name *
Address *
Address of Shop *
Mobile/Phone No *
Email Id
Aadhaar Number *
Voter Id
PAN card No
GST No
Select Type *

Already Registered?

Address

  Director, Directorate of Bee Keeping Gov. bungalow no. 5, Mahabaleshware, Satara. Phone- 02168-260264

  Maharashtra state khadi and village Industries Board 19/21, Manohardas street, Balrakshak bhavan, fort Mumbai 40001. Phone- 022-22617641-42-43

  www.mskvib.org

  info@mskvib.org

Agree Terms & Conditions (Please read the following terms & condition carefully. / खाली नमूद केलेल्या शर्ती व अटी काळजीपूर्वक वाचा.)

Terms And Conditions

अटी व शर्ती

*वितरक नियुक्ती अटी व शर्ती (२५ टक्के कमिशन)

१) वितरकाने एकाच वेळी ५० k .g च्या पुढे मध खरेदी करणे आवश्यक आहे.
२) वितरकाकडे अन्न व भेसळ वीभागाचा वितरकाचा परवाना असणे आवश्यक आहे.
३) वितरकाकडे आधार कार्ड , मतदान , ओळखपत्र, पॅन नं. आसने आवश्यक आहे.
४) वितरकाकडे GST नं. असणे आवश्यक आहे.
५) मंडळाच्या अटी व शर्ती मान्य असलेला सामंज्यस करार संचालक, मध संचानालय महाबल्लेश्वर कार्यालय यांच्या बरोबर करून देणे वितरकास बंधनकारक राहील.
६) वितरकास लागणाऱ्या मधाची व इतर मालाची मागणी वितरकाने १५ दिवस आगोदर मध संचनालयाकडे नोंदविणे आवश्यक आहे.
७) मध खरेदी करताना वेबसाईट - www.madhubanhoney.com वर ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे.फॉर्म मध्ये १)डेपोसिट २)ऑर्डर फॉर्म ३)ऑनलाईन ऑर्डर ४)मधाचा प्रकार या बाबी समाविष्ट करणे आवश्यक आहे. संपर्क - directorforbees@gmail.com
८) मधाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या पत्त्यावर कुरिअर सेवेने / अथवा संचानालयाच्या यंत्रणेमार्फत मधाचे नुकसान होणार नाही अशा रितेने ग्राहकांच्या पत्त्यावर मधाची डिलिव्हरी सुखरूप करायची आहे.
९) मध खरेदीच्या किंमतीवर २५% कमिशन ठोक विक्रेत्यास कमिशन देण्यात येईल. व ते RTGS द्वारे विक्रेत्याच्या खात्यात जमा करण्यात येईल.
१०) GST कर ५% मध संचनालया मार्फत भरणा केला जाईल.
११) ठोक विक्रेता नियुक्तीचा कालावधी सुरवातीला १ वर्ष्याचा राहील व नंतर तो परस्पर समन्वयातुन पुढे वाढविण्यात येईल.त्यांचे संपूर्ण अधिकार संचालक (मध) यांच्याकडे राहील.
१२) मध संचानालय महाबल्लेश्वर यांच्याकडे मधाची संपूर्ण रोख रक्कम किंवा RTGS द्वारे संपूर्ण रक्कम जमा केल्यानंतर पुढील १० दिवसात वितरकांना मधाचा पुरवठा करण्यात येईल.

* किरकोळ विक्रेता (Rtailer) अटी व शर्ती (२० टक्के कमिशन)

१) किरकोळ विक्रेत्याने एकाच वेळी १० k .g पुढे मध खरेदी करणे आवश्यक राहील.\
२) किरकोळ विक्रेता यांच्याकडे मतदान ओळखपत्र ,पॅन नं. इ. ओळखपत्रे पुरावे असणे आवश्यक आहे.
३) मध खरेदीच्या किंमतीवर २० टक्के कमिशन देण्यात येईल. व ते RTGS द्वारे वितरकाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
४) GST कर ५ टक्के मध संचनालयामार्फत भरणा केला जाईल.
५) मधाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या पत्त्यावर कुरिअर सेवेने / अथवा संचानालयाच्या यंत्रणेमार्फत मधाचे नुकसान होणार नाही अशा रितेने ग्राहकांच्या पत्त्यावर मधाची डिलिव्हरी सुखरूप करायची आहे.
६) मध खरेदी करताना वेबसाईट - www.madhubanhoney.com वर ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. संपर्क - directorforbees@gmail.com
७) मध संचानालय महाबल्लेश्वर यांच्याकडे मधाची संपूर्ण रोख रक्कम किंवा RTGS द्वारे संपूर्ण रक्कम जमा केल्यानंतर पुढील १० दिवसात वितरकांना मधाचा पुरवठा करण्यात येईल.
तरी वरील प्रमाणे अटी व शर्ती नुसार मधाची विक्री करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातून वितरक (ठोक विक्रेते) व Retailer (किरकोळ विक्रेते) यांची माहिती कृपया या कार्यालयास पाठविण्यात यावी हि नम्र विनंती.

Terms and Conditions

* Distributor appointment terms and conditions (25 percent commission)

1) The distributor must purchase the honey at the same time minimum 50 k .G.
2) Distributor must have a distributor's license of food and adulteration section.
3) The distributor has the Adhar card, Voting card, Identity card, PAN number.
4) Distributor must have GST no.
5) It is mandatory for distributors to make Agreement with respect to the terms and conditions of the Board, along with the Convenor Agreement, Directorate of Honeymoon Mahabaleshwar office.
6) Distributor needs to register the honey and other goods required 15 days in advance to the Madhuban.
7) At the time of purchase of honey, it is necessary to fill online form at www.madhubanhoney.com. 1) Deposit 2) Order Form 3) Online Order 4) Honey type must include these items. Contact - directorforbees@gmail.com
8) Honey parcel should get deliverd to Customer who orders Honey from madhuban via Courier / Madhuban system without any harm.
9) Commissions will be given to 25 percent at the cost of purchase of honey. And it will be deposited in the Vendor's Account by RTGS.
10) 5% GST tax will be paid by the Madhuban.
11) The threshold of appointment of hawk vendor will be for one year and then it will be further extended through mutual coordination. His full rights will be with Director (Honey).
12) After collecting the entire cash or the entire amount via RTGS to Madhuban,Mahabaleshwar, the items will be supplied to the distributors within the next 10 days.

* Retailer terms and conditions (20 percent commissions)

1) The retailer should need to buy 10kg or more of honey at the same time.
2) Retailer must have Voter ID card , PAN number,Adhar card Etc.
3) A 20% commission will be given at the cost of purchase of honey. And will be deposited in the bank account of the distributor by RTGS.
4) 5 percent GST tax will be paid by the Honey Community.
5)Honey parcel should get deliverd to Customer who orders Honey from madhuban via Courier / Madhuban system without any harm.
6) At the time of purchase of honey, it is necessary to fill online forms at www.madhubanhoney.com. Contact - directorforbees@gmail.com
7) After collecting the entire cash or the entire amount via RTGS to Madhuban,Mahabaleshwar, the items will be supplied to the distributors within the next 10 days.
However, as per the above terms and conditions, the information of distributor (Retailer) and Retailer from your district for sale of merchandise should be sent to this office.